3 thoughts on “Gallery

  1. Wow prof Ganesh Hingmareji I heard your interview on z t.v with family and came to know your passion in patient in a very diffcult period of your valuable life sir your love for our motherland ,and people is very very rare I am very impressed dr Apt.j Kalam has inspired andet you I have no words to appriaciate your goodself pranam sir b Vijay.kamothe panvel

  2. नमस्कार सर आपले मनापासून आभार अभिनंदन व धन्यवाद आपण पेटंट या क्षेत्रात अतिशय कठीण खुप खुप कष्ट करून भारत आणि इथल्या जनतेच्या व येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे खडतर प्रवास करीत आहात भारत रत्न अब्दुल कलाम सर आपणास पुणे येथे भेटले आपण अनंत अडचणी वर मात करत पुढे जात आहात हे पाहून नतमस्तक होत आहे बिराजदार विजय सिद्राम कामोठे पनवेल आभार सर बि .ए.एम एस डबलू रिटायर्ड समाज विकास अधिकारी मुंबई महापालिका

    1. धन्यवाद आपले विचार पाहून छान वाटले आणि अधिक प्रोत्साहन मिळाले , कृपया संपर्कात रहा, आपला नम्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *